Making of eco-friendly lantern (2020)

Diwali 2020.

पर्यावरण दक्षता मंडळाच्या पर्यावरण शाळेतर्फे दिनांक 26 ऑक्टोबर 2020 ते 13 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पर्यावरणस्नेही आकाशकंदील बनविणे या कार्यशाळेचे आयोजन पर्यावरण शाळा, मातृकृपा, 3रा मजला, गडकरी रंगायतन जवळ, ठाणे (प) येथे करण्यात आले आहे. यासाठी नावनोंदणी लवकरात लवकर करावी. या कार्यशाळेसाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे
अधिक माहितीसाठी संपर्क : 9594174653/ 98690335843
ई-मेल आय डी : paryavaranshala1@gmail.com