नंदनवन

आजच्या बदलत्या काळात आपलं आयुष्य जणू घडाळ्याच्या काट्याशी बांधलेलं आहे. तरी या धकाधकीच्या जीवनात हिरवाई जपण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. अशा निसर्गप्रेमींना आपली हिरवाई जगासमोर मांडण्यासाठी एक संधी पर्यावरण दक्षता मंडळ आपल्याला ‘नंदनवन’ सुंदर घरगुती बाग स्पर्धेतून देत आहे. २३,२४ आणि २६ डिसेंबर २०१९ मध्ये ही स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि स्पर्धेसाठी लवकरात लवकर नावनोंदणी करण्यासाठी खालील पत्त्यावर संपर्क साधा.
संपर्कासाठी:
पत्ता: पर्यावरण शाळा, ३, सुशीला अपार्टमेंट, काका सोहोनी पथ, घंटाळी, ठाणे (प.)
दूरध्वनी:- ०२२-२५३८०६४८  भ्रमणध्वनी:-९८६९०३३५८३ (स. १०.०० – सायं. ६.००)
इमेल:- paryavaranshala1@gmail.com