पर्यावरणस्नेही आकाशकंदिल बनविण्याची कार्यशाळा

दिवाळी विषयी:

दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख भारतीय सण आहेया सणाला सायंकाळी घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातातघरांच्या दारात तसेच उंच जागी आकाशदिवा (आकाशकंदिललावला जातोमहाराष्ट्रात घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जातेहा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो.

आकाशकंदिल कार्यशाळेविषयी:

पर्यावरण दक्षता मंडळाच्या पर्यावरण शाळेतर्फे दिनांक ५ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत पर्यावरणस्नेही आकाशकंदिल बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहेया कार्यशाळा विविध शाळामहाविद्यालयेसोसायट्याकंपन्याइत्यादी ठिकाणी होणार असून यासाठी नावनोंदणी लवकरात लवकर करावी.

या कार्यशाळेसाठी प्रवेश मर्यादित असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे

अधिक माहितीसाठी संपर्क :

०२२२५३८०६४८ ९८६९०३३५८३

कार्यालयीन पत्ता :

सुशीला अपार्टमेंट,पर्यावरण शाळाकाका सोहोनी पथघंटाळीठाणे (). ४०० ६०२

मेल आय डी paryavaranshala1@gmail.com