Eco-friendly Ganesh Idol making workshop

पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा
पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा दिनांक १२ जुलै ते ३० ऑगस्ट २०१९ या कालावधीत घेण्यात येणार आहे. तरी या कार्यशाळेसाठी लवकरात लवकर

नावनोंदणी करावी. या कार्यशाळेत वैयक्तिक तसेच सामूहिक  पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल.  सामूहिक गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा विविध शाळा, महाविद्यालये, सोसायट्या आणि कॉर्पोरेट मध्ये घेण्यात येतील. हि कार्यशाळा सशुल्क असून पूर्वनावनोंदणीची आवश्यकता आहे.

नावनोंदणीसाठी संपर्क : ०२२-२५३८०६४८
कार्यालयाचा पत्ता : पर्यावरण शाळा, ३, सुशीला अपार्टमेंट, काका सोहोनी पथ, घंटाळी, ठाणे (प).